➤ दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाहीत काँग्रेसचे आंदोलन सिंदेवाही : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत विद्यार्थी, शेतकरी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप […]
रविवारी एकही मृत्यु नाही, 4 कोरोनामुक्त, 4 पॉझिटिव्ह चंद्रपूर, दि. 1 ऑगस्ट: गत 24 तासात जिल्ह्यात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 4 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 4 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका […]
\माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे यश चंद्रपूर जिल्हयातील मुल येथील शासकीय कृषी महाविद्यालयासाठी ४ कोटी रु ऐवढे अनुदान राज्य शासनाने वितरित केले आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाने दिनांक २५ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. […]