वरोरा येथील माजी मंत्री श्री. संजय देवतळे यांना कोरोना झाल्यामुळे ४ ते ५ दिवसापुर्वी नागपूर येथील शक्करदरा येथील एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये
दाखल करण्यात आले होते. पण आज दुर्दैवाने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
गडचांदूर (ता.प्र.)संपूर्ण शहरात संचारबंदी लागू असतांना गडचांदूर येथे सरण सॉ मिल समोरील ग्राऊंडवर क्रिकेट खेळणाèया युवकांना पोलिसांनी हटकले असता क्रिकेट खेळणाèया इंजिनियर व त्याच्या परिवाराने पोलिसावर बॅट व स्टंपने हमला केला. त्यामध्ये एक पोलीस कान्स्टेबल गंभीर जखमी झालाअसून त्याला चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल केले आहे. आज दु. १२ वा. पोलीस कान्स्टेबल तिरूपती माने व रोहीत […]
*आयुष मंत्रालयाच्या “त्या” अध्यादेशाचा चंद्रपुरातही निषेध* *आय एम ए चा देशव्यापी बंद १००% यशस्वी* *मिक्सओपॅथीच्या समित्या रद्द करण्याची मागणी* केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने पोस्ट ग्रॅज्युएट आयुर्वेदिक व्यवसायिकांना ५८ विविध शस्त्रक्रिया करण्याची परवानगी एका अध्यादेशाद्वारे प्रदान केली.या विषयाचा संपूर्ण देशात विरोध होत असून इंडियन मेडिकल असोसिएशनने देशव्यापी बंद पुकारला. या बंदमध्ये हे चंद्रपूरातील किमान साडेचारशे डॉक्टर्सनी […]
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जटपुरा वार्डात संत जगनाडे महाराज सभागृह, सभामंडप, बालोद्यान व इतर विकासकामांचे लोकार्पण चंद्रपूर, ता. २६ : शहरातील जटपुरा वार्ड येथील पंचतेली समाज हनुमान मंदिर परिसरातील सभामंडप, जटपुरा बालोद्यान तसेच मित्रनगर चौक व हुतात्मा चौकातील सौंदर्यीकरणाचा लोकार्पण सोहळा व संत जगनाडे महाराज सभागृहाचे उद्घाटन २५ सप्टेंबरला माजी अर्थमंत्री व विधिमंडळ लोकलेखा […]