घुग्घुस(प्रति): आज सकाळी वर्धा नदीच्या चिंचोली घाटावर स्नान करण्यासाठी गेलेल्या १५ ते १६ वर्षे वयाच्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पृथ्वीराज आसुटकर,प्रेम गेडाम व प्रचार वानखेडे यांचा मृत्यूकामध्ये समावेश आहे. अद्याप मृत्यूदेह सापडलेले नाही. अल्पवयीन मुलांसमवेत नदीत स्नान करायला गेलेल्या अनिल गोगल व सुजल वनकर ह्यात असल्याची माहिती मिळाली आहे.
Related Articles
काँग्रेसविरांनी केले संभाजी भिडे यांच्या पुतळ्याचे दहन
आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल केली भिडे यांच्या अटकेची मागणी मूल : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे बद्दल अवमानकारक वक्तव्य करून प्रक्षोभक विधानाने सामाजिक एकोपा भंग करू पाहणाऱ्या संभाजी भिडे यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यासाठी तालुका व शहर काँग्रेस पार्टीच्या वतीने भिडे यांच्या प्रतिमेला जोडो मारत निषेध करण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह […]
अपघातात ठार झालेल्या मित्राच्या घरी जेवण आटोपून निघाला आणि स्वतः अपघातात बळी पडला
गडचांदूर – अपघातात ठार झालेल्या मित्राच्या घरी तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला मित्र घरून निघाला व कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना तो स्वतः भयावह अपघातात ठार झाला. ही हृदयद्रावक घटना 19 मे च्या सायंकाळी 8 वाजता लोणी फाट्याजवळ घडली. मृत युवकाचे नाव 23 वर्षीय मंगेश चंद्रभान मोहूर्ले असे आहे. Two Wheeler accident मित्राच्या घरी जेवणाचा कार्यक्रम […]
सुरेश रामगुंडे यांच्या निधनाने राजकीय , सामाजिक क्षेत्राची मोठी हानी : आ. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपुर : सुरेश रामगुंडे यांच्या निधनाने राजकीय , सामाजिक क्षेत्रातील तडफदार कार्यकर्ता तसेच उत्तम पत्रकार आपण गमावला असल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. गेली अनेक वर्षे विदर्भ चण्डिका च्या माध्यमातून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत होते. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत समाजाची सेवा केली. वैचारिक बैठक […]



