

Related Articles
भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांना मंदिरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी घेतले ताब्यात
मुंबई ; करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे गेली दिड वर्षापासून बंद ठेवण्यात आली आहेत करोनाची लाटही ओसरत जात असल्याचे चित्र असून अनेक निर्बंध हटविले आहेत. मात्र मंदिरे अजूनही चालू करण्यात आली नाहित त्यासाठी भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे भाजपचे आंदोलन सुरु असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वात बाबुलनाथ मंदिरात […]
चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५५ जण कोरोना बाधित *तसेच जिल्ह्यात आज २ जणांचा मृत्यू *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१९३५८ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१७३७३ *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-१६९६ *आतापर्यंतची एकूण मृत्यूची संख्या-२८९ जिल्ह्यातील (२६८) बाहेरील (२१) *सोशिअल डिस्टेनिसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे. *अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा. *घरी रहा. सुरक्षित रहा.
राजुरा येथील दोन पोलीसच सापडले लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात
उपविभागीय पोलिस अधिकारी राजुरा कार्यालयातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली असुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतलेल्या झडतीमधे वाहनातून 2,60,000 रुपयांची रोकड सुद्धा हस्तगत करण्यात आल्याची सुत्रांची माहीती आहे. राजुरा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षक व रायटरला ताब्यात घेतल्याची चर्चा असुन सदर यशस्वी कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपुर येथील […]



