चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

जिल्ह्यात गेल्या २४ तासात १९९ जण कोरोना बाधित

तसेच जिल्ह्यात आज २ जणांचा मुत्यू

जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१२९४५

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-९६८३

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-३०६७

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-१९५ जिल्ह्यातील (१८६) बाहेरील (९)

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा. सुरक्षित रहा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.