
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३१५ जण कोरोना बाधित
*तसेच जिल्ह्यात आज ३ जणांचा मृत्यू
* जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२७४६
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-९४९२
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-३०६१
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १९३ जिल्ह्यातील (१८४) बाहेरील (९)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. .
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



