चंद्रपुर

चंद्रपुरात आतापर्यंतचा कोरोनाचा नवा रेकार्ड

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४०१ रुग्ण कोरोना बाधित

* जिह्ल्यातील आतापर्यंतची सर्वाधिक जास्त रुग्ण संख्या

*जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण कोरोना बाधितांची संख्या- ५२५३

* जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्याची संख्या- २८५७

*तसेच सध्या २७२२ रुग्ण उपचार घेत आहेत.

*आतापर्यंतची मृत्यू झालेल्याची संख्या ५७ जिल्ह्यातील (५४) बाहेरील (४)

* जनतेनी शारीरिक अंतराचे पालन करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.