चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३१५ रुग्ण कोरोना बाधित

*जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या -५५६८

*जिल्ह्यातील मृत्यू झालेल्याची संख्या ६६ जिल्ह्यातील (६०)बाहेरील (६)

*आतापर्यंत बरे झालेल्याची संख्या -३०८६

*तसेच सध्या उपचार घेत असलेले रुग्ण -२४१६

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*सोशिअल डिस्टंसिंग चे पालन करून. मास्कचे वापर करावे.

*घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.