चंद्रपुर :- आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या उपस्थितीत आगामी गणेशोत्सव सणानिमित्त शक्तिप्रदर्शन रोड मार्च काढण्यात आला. मार्च बंगाली कॅम्प येथील शास्त्रीनगर पोलीस चौकी येथून सुरुवात करत सुभाष चंद्र बोस चौक ते नेहरूनगर फाटा नंतर परत बंगाली कॅम्प येथील अजय सरकारचे […]
अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक चंद्रपूर, दि.29 जून : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात टीबी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना तसेच तंबाखु नियंत्रणासाठी ‘कोटपा’ कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मनपाच्या वैद्यकीय […]
– केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात असून या योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच पात्र लाभार्थी नागरिकांना देण्यात येत आहे.चंद्रपूर मनपा क्षेत्रात पात्र लाभार्थ्यांपैकी ४३ टक्के म्हणजे ३१,३७९ नागरीकांनी या योजनेचा लाभ घेतला असुन शासकीय योजनेचा फायदा मिळण्यास […]