चंद्रपुर

जिल्ह्यातील बाधितांचा आकडा २९४ वर

चंद्रपूर (का.प्र.) : आज सोमवारी जिल्ह्यात दुपारपर्यंत नवीन १८ रुग्णाची भर पडली असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता २९४ वर पोहचली आहे. त्यात १६० रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले असून १३४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरून आपले आरोग्य धोक्यात न घालण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.