चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चेक निंबाळा गावात एका फार्म हाऊसवर सुगंधित तंबाखू असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फार्म हाऊसवर धाड टाकली असता जवळपास ५० लाखांचा सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.
Related Articles
नायलॉन मांजाची विक्री करण्याऱ्यावर मनपा भरारी पथकांची नजर
कडक कारवाईचे मनपा आयुक्तांचे निर्देश चंद्रपूर – राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही शहरातील पतंगबाजी करणारे काहीजण नायलॉन मांजाच्या शोधात असतात.त्यामुळे पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयात करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत. मनपा भरारी पथकांद्वारे नियमित […]
ज्युबिली हायस्कूल परिसरातील इमारतीवर एका युवकाची निर्घुण हत्या
चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला की नाही अशी शंका यायला लागली आहे. काल रात्री शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक ज्युबिली हायस्कूल परिसरातील इमारतीवर एका युवकाची निर्घुण हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले तर दुसऱ्या एका प्रकरणात नगिना बाग परिसरात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या युवकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दोन्ही […]



