
बल्लारपूर (ता.प्र.)माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वतीने बल्लारपुरातील विविध भागातील गरीब व गरजू५९० व्यक्तींना श्रीराम धान्य प्रसाद किट वाटण्यात आलेत. या प्रसंगी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिह चंदेल, नगराध्यक्ष हरीश शर्मा, निलेश खरबडे, मनीष पांडे उपस्थित होते.



