चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त ऑटोरिक्षा चालकांतर्फे रक्‍तदान शिबिर

महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे आज दि  . ३० जुलै २०२३ ला
वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे
पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त
चंद्रपूर शहरातील असंख्‍य ऑटोरिक्षा चालकांनी रक्‍तदान करून शुभेच्‍छा
दिल्‍या. या शुभेच्‍छा कार्यक्रमाला रक्‍तदाते संघटनेचे संस्‍थापक
अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्‍हाध्‍यक्ष मधूकर राऊत, जिल्‍हा सचिव
सुनिल धंदरे, जिल्‍हा संघटक विनोद चन्‍ने, जिल्‍हा उपाध्‍यक्ष जहीर शेख
जाकीर शेख, कुंदन रायपुरे, रविंद्र आंबटकर, खुशाल सारखरकर, विजय मडावी,
दिपक घुमे,देविदास राखुंडे, अमजद खान, सतिश हेलवडे, सचिन बांगडे, वासुदेव
कुबडे, महेश साठोणे, अरुण पेंधारवार, अंकुश कौराते, किशोर वाटेकर, रमेश
वझे, विलास बावणे, प्रमोद वेरुडकर, प्रकाश पात्रा, मोहन निंदेकर, एजाज
शेख, शाहीद शेख, रमेश मुन, मुशिर शेख, सुनिल पाटील, संजय मांढरे, लतिफ
शेख, राशिद शेख, देशपांडेभाऊ व असंख्‍य ऑटोरिक्षा चालक मालक यांनी अथक
परिश्रम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *