चंद्रपुर

महत्वाची बातमी- सतर्कतेचा इशारा

दि.16/07/2020 रोजी लोअर वर्धा प्रकल्प येथुन दुरध्वनी संदेश प्राप्त झाला असुन त्यानुसार *लोअर वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षे‌‌त्रातील पर्जन्यमान लक्षात घेता उद्या दि. 17/07/2020 रोजी सकाळी 10:00 वाजता लोअर वर्धा प्रकल्पाचे प्रत्येकी 3 दरवाजे 10 से.मी.ने उघडण्यात येणार आहेत. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.