चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथे आणखी एका इसमाला वाघाने केले ठार.

ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथे आणखी एका इसमाला वाघाने केले ठार.
श्री देविदास कामडी या इसमावर वाघाने साधला डाव.तात्काळ वाघाला जेलबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दोन दिवसात दोन व्यक्तीला वाघाने ठार केले आहे… गावात भितीचे वातावरण निर्माण झाला आहे..??

Leave a Reply

Your email address will not be published.