*एका महिन्यात जिल्ह्यात ७ निर्घृण हत्या झाल्या गंभीर बाब आहे. यावर पालकमंत्र्यांचे मत पहा व्हिडीओ *तसेच जिल्ह्यात दारूबंदी होणार कि नाही. याबाबत पालकमंत्र्यांचे म्हणणे पहा हा व्हिडीओ
पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश १५१ लक्ष ७३ हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान धाबा येथे सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी आता वाढीव निधी मंजूर करण्यात आला असून मूळ ९७. ८३ लक्ष रुपयांचा प्रस्ताव आता सुधारित प्रशासकीय मान्यतेसह १५१.७३ लक्ष रुपये झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री […]
गडचिरोली/चंद्रपूर:- सुरजागड लोह खनिज प्रकल्प कार्यान्वीत झाले असल्याने महाराष्ट्र शासनाने सुरजागड ते बल्हारशाह रेल्वे लाईन निर्मिती करीता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाकडून 50 टक्के वाटा घेवून राज्य व केंद्राच्या माध्यमातून प्रत्येकी 25 टक्के आर्थिक तरतूद करुन या रेल्वे लाईनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी राज्याचे मुख्यमंत्री […]
चंद्रपूर (का.प्र):दिनाक १७/०६/२०२० रोजी फिर्यादी नामे सिद्धार्थ गणपतराव थोरात क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक डब्ल्यूसीएल, चंद्रपूर यांनी पोलिस स्टेशन रामनगर येथे रिपोर्ट दिली कि, १० इसमांनी डब्ल्यूसीएल मध्ये नोकरी करीत बनावट कागदपत्र तयार करून नागपूर येथील क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयात सादर केले. यावरून पोलिस स्टेशन रामनगर येथे अप. क्र. ५३३/२०२० कलम ४२०/४६८,४६९,४७१,३४ भादंवि अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला. […]