*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६७ जण कोरोना बाधित *तसेच जिल्ह्यात आज २ जणांचा मृत्यू *आज कोरोना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-८५ *जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२२२४६ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२१४०६ *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-४७७ *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३६३ जिल्ह्यातील (३३४) बाहेरील (२९) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. […]
घुग्घुस (चंद्रपूर) : घुग्घुस -वणी राज्य महामार्ग क्रमांक सात वरील पुनवट गावाजवळ चार वाजताचा सुमारास भिषण अपघात घडला. घुग्घूसपासून अवघ्या पाच कि.मी. अंतररावर घडलेल्या अपघातात भरधाव येणाऱ्या ट्रकने IVRCL कंपनीचा चार मजूरांना चिरडले. महादेव बालवटकर ( बेलोरा ), राजू मिलमिले ( मारेगाव ) असे मृतकांची नावे आहेत. सूरेश जूनघरी, सतीश गेडाम आणि परत एक मजूर […]
अल्पसंख्याक विभागाचा उपक्रम, शेकडो प्रशिक्षणार्थींनी घेतला सहभाग गरजु होतकरु महिलांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने निशुल्क शिवणकाम प्रशिक्षण अभियान सुरु करण्यात आले असुन स्वावलंबी नगर, बिनबा गेट नंतर आता पठाणूरा येथे सदर प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले असून यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राचे उदघाटण करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला […]