*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६७ जण कोरोना बाधित
*तसेच जिल्ह्यात आज २ जणांचा मृत्यू
*आज कोरोना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-८५
*जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२२२४६
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२१४०६
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-४७७
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३६३ जिल्ह्यातील (३३४) बाहेरील (२९)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



