

Related Articles
चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स
*जिल्ह्यात गेल्या 24 तासात 188 जण कोरोना बाधित *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-11306 *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-7833 *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -3246 *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-177 जिल्ह्यातील(168) बाहेरील (9) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंग चे पालन करून. मास्कचे वापर करावे. *अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा. *घरी रहा. सुरक्षित रहा.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर(का.प्र )दि.30 जून: राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2020 व रबी 2020- 21 हंगामापासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित […]
वीजबिल माफ करण्याच्या मागणी साठी बल्लारपुरात झाले मुंडन आंदोलन
बल्लारपूर( प्रतिनिधी):-लॉकडाउनच्या काळात जनतेच्या हातात काम नाही.जनता आर्थिक हतबल झाली.सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहे .अशातच विजवीतरण कंपनीने सर्व जनतेला सरसकट वारेमाफ वीज वितरणबिल पाठवून एकप्रकारे जनतेची अग्नी परीक्षाच घेतली आहे. एकत्रितरित्या बिल पाठवल्यामुळे सर्व साधारण जे बिल येत होते . त्याच्या तिप्पट , चौप्पट बिल आले येत असल्याचा आरोप तहसीलदार बल्लारपूर मार्फत राज्याच्या मुख्यमंत्री […]


