चंद्रपूर – स्थानिक चंद्रपूर येथील प्रसिद्ध व्यापारी श्री. अविनाश बुक्कावार यांच्या सुविद्य पत्नी तसेच अभिषेक बुक्कावार यांच्या मातोश्री यांचे आज सकाळी १०:४५ वाजता त्यांच्या निवासस्थानी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ६१ वर्षाचे होते.गत काही दिवसापासून त्या आजारी होत्या. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, मुलगी, जावई असा आप्त परिवार शोकाकुल अवस्थेत असून बुक्कावार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
Related Articles
ओबीसी जनगणनेसाठी पाठवणार मुख्यमंत्र्यांना 5000 शपथपत्र
कृषी महोत्सवात ओबीसी सेवा संघांचा स्टॉलने वेधले लक्ष चंद्रपूर येथे दिनांक 10 फेब्रुवारी पासून कृषी महोत्सवाचे आयोजन चांदा क्लब ग्राउंड,चंद्रपूर येथे करण्यात आलेले आहे .यात विविध स्टॉल लावण्यात आलेले आहेत. ओबीसी सेवा संघातर्फे मुख्यमंत्र्यांना ओबीसी जनगणनेसाठी शपथ पत्र पाठविणारा स्टॉल ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डहाके, महासचिव विलास माथनकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे.ओबीसी सेवा […]
दुर्गापुरात दहशत माजविणारा नरभक्षक बिबट्या जेरबंद
चंद्रपूर- मागील अनेक महिन्यापासून दुर्गापुरात दहशत माजविणाऱ्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले. आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला, मात्र हा तो नरभक्षक बिबट आहे की नाही हे यावर सध्या प्रश्नच आहे, कारण 1 महिन्यांपूर्वी असाच बिबट पिंजऱ्यात अडकला होता मात्र तो नरभक्षक नव्हता. पहाटेच्या सुमारास सदर मानवी जीवनास धोकादायक […]
कोर्टीमक्ता येथील सचिन गायकवाड या मृतकाच्या कुटूंबियांना दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजुर
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मृतकाच्या कुटूंबियांना केला अर्थसहाय्याचा धनादेश सुपुर्द दिनांक ०५ जुलै २०२२ रोजी बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथील सचिन दादाजी गायकवाड या तरुणाचा ट्रकच्या धडकेने मृत्यु झाला. या घटनेची तातडीने दखल घेत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाच्या माध्यमातुन मृतकाच्या कुटूंबियांना तात्पुरत्या अर्थसहाय्य प्रदान केले. त्यावेळी भाजपा पदाधिकारी राजु बुध्दलवार, माजी जि.प. सदस्या […]



