चंद्रपूर – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील 32 वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला.7 ऑगस्टला त्या डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता नंतर 12 ऑगस्टला त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यात आतापर्यंत 11 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.त्यांच्या मृत्यूने वैधकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे, जिल्ह्यात आज जवळपास 60 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या वाढलेली असून प्रशासन नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करीत आहे.
Related Articles
एक लिटर दुधाच्या पॉकेट मधून अर्धा लिटर दुधाची विक्री होणार
अर्धा लिटरच्या पॅालीथिन पॉकेटचा साठा संपल्याने निर्णय दूध वितरक व ग्राहकांनी नोंद घेण्याचे आवाहन […]
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 22 पॉझिटिव्ह
* गत 24 तासात 18 कोरोनामुक्त * आतापर्यंत 22,821 जणांची कोरोनावर मात * उपचार घेत असलेले रुग्ण 122 चंद्रपूर, दि. 20 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 22 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 339 वर पोहोचली […]
आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भारतरत्न सचित तेंडुलकर यांची भेट
अम्मा का टिफिन उपक्रमाबद्दल जाणून घेतली माहिती, माता महाकाली महोत्सवासाठी आ. जोरगेवार यांनी केले आमंत्रीत आज रवीवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी ताडोबा येथील विश्राम गृह येथे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची भेट घेत त्यांना आॅक्टोंबर महिण्यात आयोजित माता महाकाली महोत्सवासाठी आमंत्रीत केले आहे. यावेळी सचिन तेंडूलकर यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सुरु असलेल्या अम्मा का टिफिन या उपक्रमाची माहिती घेतली. या प्रसंगी यंग […]


