चंद्रपूर(का.प्र):चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली, त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचीही चाचणी केली जात आहे. वैद्यकीय यंत्रणेतील प्रमुखालाच कोरोनाची बाधा झाल्याने यंत्रणेत खळबळ उडाली आहे
Related Articles
यंग चांदा ब्रिगेडच्या स्वागत मंचावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी केले गणेश भक्तांचे स्वागत
चंद्रपुर : गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी गांधी चौक येथील यंग चांदा ब्रिगेडच्या स्वागत मंचावरून गणेश भक्तांसह गणेश मंडळांचे स्वागत केले. यावेळी कल्याणी जोरगेवार, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अजय जयसवाल, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, […]
चंद्रपूर शहर येत्या आठवड्याअखेर मनपाचे कोव्हीड हॉस्पिटल शहरातील नागरिकांच्या सेवेत रुजू होणार
🔹येत्या आठवड्याअखेर सुरु होणार मनपाचे स्वतंत्र कोव्हिड हॉस्पिटल 🔹सर्वसोयीसुविधांची पूर्तता; ४५ खाटांची व्यवस्था, ६ डॉक्टर, ६ परिचारिका नियुक्त 🔹महापौरांनी घेतला सिटी टास्क फोर्सचा आढावा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन बेघर निवारा येथे स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्यासाठी सर्वसोयीसुविधांची पूर्तता झाली आहे. त्यासाठी ४५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच ६ डॉक्टर, ६ परिचारिकांची नियुक्ती […]
जिल्ह्यातील एकमेव पॉझिटिव रुग्णाची प्रकृती स्थिर
चंद्रपूर दि ११ मे : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिनांक 2 मे रोजी आढळलेल्या पॉझिटिव रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या संपर्कातील परिवारासह आतापर्यंत घेण्यात आलेल्या 59 स्वॅब नमुन्यांपैकी सर्व 59 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्ण सध्या नागपूर येथे कोविड शिवाय अन्य आजारावर उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नागपूर रुग्णालयातून कळविण्यात आले आहे. जिल्हा […]

