चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५१ जण कोरोना बाधित

*तसेच जिल्ह्यात आज ३ जणांचा मृत्यू

*आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-१८३

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२१८५२

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२०८०९

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-६९२

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३५१ जिल्ह्यातील(३२४) बाहेरील (२७)

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा.सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.