*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १९९ जण कोरोना बाधित
*तसेच आज जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१८९७७
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१६९१०
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-१७८०
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२८७ जिल्ह्यातील (२६७) बाहेरील (२०)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टेनिसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा .




