*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १३३ जण कोरोना बाधित
*तसेच आज जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१७२७५
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१४७०५
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२५०९
*आतापर्यंतची एकूण मृत्यूची संख्या-२५९ जिल्ह्यातील (२४३) बाहेरील (१६)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा.सुरक्षित रहा.




