चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २१२ जण कोरोना बाधित

*तसेच जिल्ह्यात आज २ जणांचा मृत्यू

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या -१४२०२

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-११०१४

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२९७७

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२११ जिल्ह्यातील(२००)बाहेरील(११)

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा. सुरक्षित या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *