
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण २७६ जण कोरोना बाधित
*जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या ४६६२
*आतापर्यंत बरे झालेल्याची संख्या २३६४
*आतापर्यंत मृत्यू झालेल्याची संख्या ५३ जिल्ह्यातील (४९) बाहेरील (४)
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



