चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५९ जण कोरोना बाधित

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या -११०२६

*आतापर्यंत बरे झालेल्या रुंगांची संख्या-७५५८

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -३३०१

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-१६७ जिल्ह्यातील (१५८) बाहेरील (९)

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *