
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २१० जण कोरोना बाधित.
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-८७०९
*जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या -५०५१
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -३५२८
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १३० जिल्ह्यातील (१२३) बाहेरील (७)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंग चे पालन करून.मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडावे.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



