गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात दोन मृत्यूसह;110 नवीन कोरोना बाधित*

* तर 37 कोरोनामुक्त
गडचिरोली(प्र.ति): दोन मृत्यूसह आज जिल्ह्यात 110 नवीन बाधित आढळून आले. तर आज 37 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. नवीन 2 मृत्यूंमध्ये वडसा तालुक्यातील मधुमेहाने तसेच हायपरटेंशनने ग्रस्त 60 वर्षीय पुरुषाचा समावेश असून ते शंकरपूर येथील रहिवाशी होते. तर दुसरी व्यक्ती ही वडसा तालुक्यातीलच कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष आहे. *नवीन 110 बाधितांमध्ये* गडचिरोली 58, अहेरी 12, आरमोरी 8, भामरागड 4, चामोर्शी 7, धानोरा 2, एटापल्ली 0, कोरची 8, कुरखेडा 2, मुलचेरा 3, सिरोंचा 3 व वडसा येथील 3 जणांचा समावेश आहे. नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील एनटीसी 1, गोकुलनगर 4, गुलमोहर कॉलनी 3, सुभाषनगर 1, इंदिरानगर 1, पारडी 1, कोटगल पारडी 1, विवेकनंदनगर 1, कन्नमवारवार्ड 2, धुंडेशिवनी 1, पोलीस नवेगाव 1, मथुरानगर 1, साईनगर 1, रामनगर 2, स्थानिक 19, साईनगर 1, आशिर्वादनगर 1, सोनापुर कॉम्पलेक्स 1, विसापुर 1, बसेरा कॉलनी 1, गणेशनगर 1, एसआरपीएफ 2, एमआयडीसी रोड 2, कोटगुल 1, कनेरी 1, साईनगर 1, भवानी 1, नवेगाव 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये वीर बाबुराव शेडमाके नगर 1, धरमपुरी वार्ड 2, स्थानिक 4, नागेपल्ली 1, महागाव 1, आलापल्ली 2, भगवंतराव शाळेजवळ 1, इंदाराम 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 7, कुरंदीमल 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, भगवंतराव शाळेजवळ 1, हिदुर 1, पीएस 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, घोट 1, रविंद्रपूर 2, कोनसरी 1, बहादुरपुर 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये कारवाफा 1, गोडलवाही 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 6, स्थानिक 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये देलनवाडी 1, पुराडा 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, कांचनपुर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये झिंगानुर 2, रंगायापल्ली 1, तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, गांधीवार्ड 1,शंकरपूर 1, असा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 2 जणाचा समावेश आहे.

Reply, Reply all or Forward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *