गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात आज 34 नवीन कोरोना बाधित, तर 50 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.09*: कोरोनाचे जिल्हयात 34 नवीन बाधित आढळून आले. तर आज 50 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6586 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5734 वर पोहचली. तसेच सद्या 787 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 65 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.06 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 11.95 टक्के तर मृत्यू दर 0.99 टक्के झाला.नवीन 34 बाधितांमध्ये गडचिरोली 24, अहेरी 0, आरमोरी 3, भामरागड 0, चामोर्शी 5, धानोरा 0, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, व सिरोंचा 0 असा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 50 रूग्णांमध्ये गडचिरोली 26, अहेरी 3, आरमोरी 2, भामरागड 5, चामोर्शी 2, धानोरा 2, एटापल्ली 2, मुलचेरा 0, सिरोंचा 0 कोरची 0, कुरखेडा 1, व वडसा मधील 7 जणाचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील गोंडवाना युनिर्व्हसिटीच्याजवळ 1, पोलीस क्वार्टर 2, नंदनवननगर चामोर्शी रोड 1, स्थानिक 2, मेडिकल कॉलनी 1, वनश्री कॉलनी 2, सर्वोदय वार्ड 3, फुले वार्ड 1, सेंट्रल जेल 1, विसापुर 1, अयोध्यानगर 1, रामनगर 1, आशिर्वाद नगर 1, गोकुलनगर 2, कॅम्प एरिया 1, रेड्डी गोडाऊन 1, अडपल्ली 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये घारगाव 1, गणेशनगर 1, स्थानिक 3, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये आज0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये कढोली 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये हनुमान वार्ड 1, असा समावेश आहे. तसेच इतर जिल्ह्यातील यामध्ये 1 जणाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *