गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात आज एका मृत्यूसह 35 नवीन कोरोना बाधित

*तर आज 50 जण कोरोनामुक्त
*गडचिरोली,(जिमाका)दि.08*: आज जिल्हयात 35 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 50 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8321 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7831 वर पोहचली. तसेच सद्या 401 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 89 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज एका मृत्युमध्ये गोकूल नगर गडचिरोली येथील 71 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.11 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.82 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.नवीन 58 बाधितांमध्ये गडचिरोली 13, अहेरी 5, आरमोरी 2, भामरागड 5, चामोर्शी 1, धानोरा 05, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 0 जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 50 रूग्णांमध्ये गडचिरोली 18, अहेरी 14, आरमोरी 5, भामरागड 3, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 1, मुलचेरा 1, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 0 व वडसा मधील 4 जणाचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील स्वामी विवेकानंद नगर 01, नवेगाव 01, रामपूरी वार्ड 01, पोलीस स्टेशन क्वॉटर 01, गोविंदपूर 01, गोकूल नगर 01, निमगाव 01, अमीर्झा 02, पोर्ला 01, चामोर्शी रोड 01,सीआरपीएफ 01, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 03, चलेवाडा 01, जिमलगट्टा 01, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, सीसीसी 01, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये हेमलकसा 04,सीसीसी 01, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये रमाला 01, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये रेखाटोला 01, गटेपल्ली01, उथाला 01, सीआरपीएफ 01, कुथेगाव 01, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये जावरवंड्डी 01, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 02, रेल्वे स्टेशन जवळ 01, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 1 जणाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *