
सिंदेवाही – तालुक्यातील जवळच असलेल्या नवरगाव जवळील सरांडी- खांडला या घाटातून होतेय रेती तस्करी तसेच मागील काही महिन्यात तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात असलेले पथक यांनी नवरगावातील एका रेती तस्कर चे रेती भरुण वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले व तहसील कार्यालय आवारा मध्ये जप्त केले आहे. तसेच काल मंगळवारी पहाटे रेती चोरी करून वाहतुक करताना एका रेती तस्कराचे ट्रॅक्टर ठाणेदार यांनी पकडले होते त्यामुळे तालुक्यातील नवरगाव येथील व पळसगाव येथील रेती तस्करांना मोठा दणका बसला आहे. आता तालुक्यातील नवरगाव येथील रेती तस्करांना धाक बसला असुन रेती तस्करीत दोन नावांची नागरिकांत चर्चा आहे.




