Uncategorized चंद्रपुर

आज २८ नवीन कोरोनाबाधित

चंद्रपूर(का प्र )चंद्रपूर जिलह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे . सद्या संपूर्ण भारतातच करोना रुग्णात ईतकी झपाटयाने वाढ होत आहे. कि गेल्या चोवीस तासाचा आकडा बघितला तर भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. आपल्या चंद्रापुरात गेल्या चोविस तासात २८ रग्णाची वाढ झाली असुन एकुण संख्या ६२५ झाली आहे यात २ जणांचा मृत्युची नोंद आहे

Leave a Reply

Your email address will not be published.