

Related Articles
50 लाखाची लाच घेतल्याप्रकरणी जलसंधारण कार्यालय चंद्रपूर येथील 2 अधिकाऱ्यांना अटक
चंद्रपूर जिल्ह्यातील कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या (officers of Water Conservation Office, Chandrapur ) कामाच्या बिलाची वितरीत केलेल्या बिलाकरिता व उर्वरित रक्कम वितरीत करण्याकरिता 50 लाखाची लाच घेतल्याप्रकरणी जलसंधारण कार्यालय चंद्रपूर येथील 2 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नागपूर येथे मंगळवारी उशिरा करण्यात आली. दरम्यान या कारवाईत नागपूर च्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली […]
आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन.
राजुरा :– जिल्हा परिषद, चंद्रपूर व तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय राजुरा यांचे संयुक्त विद्यमाने इंदिरा नगर वार्ड क्र. १७ येथे शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र क्रमांक २ चे उद्घाटन सकाळी ११ वाजता लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. हे आरोग्य वर्धिनी केंद्र स्थानिक नागरिकांसाठी मदतगार आणि उपयुक्त ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच संबधित […]
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
*चंद्रपूर जिल्ह्याने गाठली हजारी *कोरोना बाधितांचा आकडा १०२७ वर *कोरोना हॉस्पॉट ठरले घुग्घुस ,बल्लारशाह आणि गोंडपिपरी *नागरिकांनीच स्वयंपूर्तीने लाकडाऊन चे पालन करावे



