चंद्रपुर

अफवांवर विश्वास ठेवू नका -पोलीस अधीक्षक

गडचांदूर येथून पोलिसांनी नांदेड येथील ३ नागरिकांना ताब्यात घेतले असून या नागरिकांना अद्याप झाल्याचे कळाले नाही . त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.