चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

महामार्गावर उभ्या ट्रकला दिलेल्या धडकेत युवक ठार…

दुचाकीची दुरुस्ती करून येताना झाला अपघात
चंद्रपूर नागपूर महामार्गावर उभ्या केलेल्या ट्रक ला दुचाकीने धडक दिली त्यात तालुक्यातील बांद्रा येथील रहिवाशी आशिष हक्के या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच २४ तास सेवा ग्रुपचे सदस्य रुग्णवाहिका घेवून घटना स्थळी पोहचले व अपघातात जखमीला उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले . मृतक हा दुचाकीची सर्व्हिसिंग करण्याकरिता वरोरा येथे आला होता. दुचाकी दुरुस्त झाल्यानंतर गावाकडे जात असताना हा अपघात घडला 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *