*एका महिन्यात जिल्ह्यात ७ निर्घृण हत्या झाल्या गंभीर बाब आहे. यावर पालकमंत्र्यांचे मत पहा व्हिडीओ *तसेच जिल्ह्यात दारूबंदी होणार कि नाही. याबाबत पालकमंत्र्यांचे म्हणणे पहा हा व्हिडीओ
राजकारण म्हणजे जनतेची सेवा करण्याकरिता मिळालेली जबाबदारीची संधी होय. एक सच्चा जनप्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना निवडून देणाऱ्या मतदारांचे ऋण फेडण्याकरिता क्षेत्र विकासासह प्रत्येक मूलभूत समस्यासह आरोग्य रक्षणाची जबाबदारी देखील लोकप्रतिनिधीवर असते. राजकारणात संधी साधूंनी स्वार्थ साधले मात्र आपण जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहून मतदारसंघातील हजारोंच्यावर नागरिकांना कर्करोग या महाभयंकर प्राणघातक रोगांपासून लढण्यास सहकार्य केले. […]
* गत 24 तासात 25 कोरोनामुक्त * आतापर्यंत 22,874 जणांची कोरोनावर मात * ॲक्टीव पॉझिटिव्ह 166 चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 25 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 55 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 437 वर पोहोचली आहे. तसेच […]
चंद्रपुर : सुरेश रामगुंडे यांच्या निधनाने राजकीय , सामाजिक क्षेत्रातील तडफदार कार्यकर्ता तसेच उत्तम पत्रकार आपण गमावला असल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. गेली अनेक वर्षे विदर्भ चण्डिका च्या माध्यमातून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत होते. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत समाजाची सेवा केली. वैचारिक बैठक […]