चंद्रपुर

जिल्हा परिषद मध्ये कोरोनाचा प्रवेश कालपासून जि.प सील

चंद्रपूर (का.प्र ):जिल्हा परिषद मध्ये एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्याने एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच जिल्हा परिषद इमारतीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, प्रशासन ने तात्काळ इमारतीचे गेट बंद केला व कोणालाही इमारतीच्या आत व बाहेर जाण्यासाठी प्रतिबंध केले आहे. इमारतीला सॅनिटाईज करण्याचे काम सुरु झाले आहे. कोरोनाच्या संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून कालपासून जिल्हा परिषद सील केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *