चंद्रपुर

चंद्रपुरात मुसळधार पाऊसाची हजेरी

चंद्रपूर (का.प्र ):आज दुपारी चारच्या सुमारास चंद्रपुरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली जोरदार वाऱ्यासह तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडला असून आता पावसाळ्याला सुरवात झाल्याचे अनेकांच्या तोंडून निघाले. जिकडे तिकडे रस्त्यावर पाणीच पाणी साचले असून दुचाकी चारचाकी वाहनांची चांगलीच तुंबड उडाली एकूणच वातावरणात थंडावा निर्माण झाल्यामुळे चंद्रपूर करांनी थंडाव्याचा आस्वाद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.