गडचिरोली

गडचिरोली जिल्हयातआज 122 नवीन बाधित, तर 56 कोरोनामुक्त

 गडचिरोली,(जिमाका),दि.4* : कोरोनाचे जिल्हयात 122 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 56 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6232 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5257 वर पोहचली. तसेच सद्या 915 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 60 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.35 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.68 टक्के तर मृत्यू दर 0.96 टक्के झाला. नवीन 122 बाधितांमध्ये गडचिरोली 61, अहेरी 13, आरमोरी 10, भामरागड 6, चामोर्शी 3, धानोरा 5, एटापल्ली 1, कोरची 4, कुरखेडा 10, मुलचेरा 2, सिरोंचा 3 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 56 रूग्णांमध्ये गडचिरोली 32, अहेरी 5, आरमोरी 3, भामरागड 1, चामोर्शी 4, धानोरा 6, एटापल्ली 91, मुलचेरा 1, सिरोंचा 0, कोरची 1 व कुरखेडा 1 मधील 1 जणाचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील एएनएम होस्टेल 1, रेड्डी गोडावून जवळ 1, साईनगर 1, आयोध्यानगर 1, बाजवडी 1, कॅम्प 4, चामोर्शी रोड 3, चनकाई नगर 1, सीआरपीएफ 3, गुरूकुंज कॉलनी 1, कन्नमवार वार्ड 1, नवेगाव 10, ताडगाव 1, आशिर्वाद नगर 1, बसेरा कॉलनी 1, बोदली 1, कारमेल शाळेजवळ 3, शहर इतर 3, गांधी वार्ड 2, गणेशनगर 1, गोगाव 1, इंदिरानगर 1, आटीआय चौक 1, कन्नमवार वार्ड 1, कोटगल 3, मुरमाडी 1, रामपुरी 4, पोर्ला 2, रामनगर 1, रेव्हून्यू कॉलनी 1, शिवाजी नगर 2 व इतर जिल्हयातील 2 यांचा समावेश आहे. अहेरी मध्ये आलापल्ली 2, राजवाडा जवळ 2 व इतर स्थानिक आहेत. आरमोरी मधील किटाळी व वैरागड मधील एक एक व इतर सर्व स्थानिक आहेत. भामरागड सर्व स्थानिक आहेत. चामोर्शी इल्लूर, अनकोडा व घोट मधील एक एक आहेत. धानोरा सीआरपीएफ 1, शहर 1, लेखा 1 व झाडापापडा 1 जणाचा समावेश आहे. एटापल्ली 1 जण स्थानिक आहे. कोरची मधील गहाणेगट्टा 1 व इतर स्थानिक आहेत. कुरखेडा पळसगड मधील 8 जण व इतर स्थानिक आहेत. मुलचेरा लगाम व गोविंदपूर येथील एक एक आहे. सिरोंचा चिक्या रेगुंठा 1, पोलीस स्टेशन सिरोंचा 1 जणाचा समावेश आहे. वडसा मधील शिवाजी वार्ड 1, चोप 1, कुरड 1 व स्थानिक होमगार्ड 1 जणाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.