राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात कमी होत असल्याने शासनाच्या सुचनेप्रमाणे जिल्ह्यातील कडक, प्रतिबंधात्मक निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या सोमवार सकाळी ७ ते ५ या वेळात सर्व दुकाने, प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे
Related Articles
माजी प्राचार्य मदन धनकर यांचे निधन
चंद्रपुरातील अनेक संस्थांचे तसेच अनेक चळवळीचे आधारस्तंभ सरदार महाविद्यालयाचे प्राचार्य मदनराव धनकर यांचे आज ३० जुलै २०२३ रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. उद्या दिनांक ३१ जुलै २०२३ ला सकाळी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा विद्यानगरी निवास्थान वरून निघेल. *चंद्रपूरातील साहित्य रत्न हरपले – आ. जोरगेवार* मदनराव धनकर म्हणजे चंद्रपूर च्या साहित्य क्षेत्रातील चालते बोलते ज्ञानकोश होते. […]
महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भाजयुमोचे जिल्ह्याभरात आंदोलन
बल्लारपूर : केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर सलग दोनदा कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला परंतु अजूनही महाराष्ट्र सरकारने पेट्रोल व डिझेल वरील लागणारा कर हा क्वचित हि कमी न करता तटस्थ भूमिका घेत जनतेची पिळवणूक करण्याचे कार्य महाराष्ट्राची महा विकास आघाडी सरकार करत आहे यावर आळा घालण्याकरीता संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी यांच्या विरोधात […]
ग्रामपंचायत निवडणूक : उमेदवारांना जात वैधता पडताळणीबाबत सूचना
चंद्रपूर,दि. 16 डिसेबर: ग्रामपंचातीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारास आवाहन करण्यात येते की, दि. 1 ऑगस्ट 2020 पासून जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे. जात वैद्यता प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन आवश्यक दस्ताऐवजसह अपलोड केल्यानंतर ऑनलाईन […]


