

Related Articles
जिल्हाधिकाऱ्यांनी केली शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी
रहमदनगर, महात्मा ज्योतिबा फुले प्रा. शाळा आणि विठोबा खिडकी परिसराला भेट चंद्रपूर : चंद्रपूर शहरात गुरुवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरी भागात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी गेल्याने त्या नागरिकांना चंद्रपूर महापालिकेच्या विविध शाळेत स्थलांतरित करण्यात आले. शहरातील या पूरग्रस्त भागाला जिल्हाधिकारी विनय गौडा, महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीपाल यांनी भेट देऊन पुर पिडीत […]
पैशाच्या वादातून तरुणाची मारहाण करून हत्या.
चंद्रपूर : पैश्याचा व्यवहारातून एका तरूणाला काही तरूणांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणारे ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर त्या तरूणाचे हातपाय दोरीने बांधले अन पाठीवर मोठा दगड बांधून त्याला विहीरीत फेकून दिले. यात त्याचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना जिल्ह्यातील मोरवा येथे घडली. प्रवीण गिवे असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठून विहीरीतील […]
ग्रामगीतेत व्यसनमुक्त, सशक्त समाज निर्मितीची शक्ती – आ. किशोर जोरगेवार
श्री. गुरुदेव सेवा मंडळ तत्वज्ञान चंद्रपूर परिवार तर्फे राष्ट्रीय ग्रामजयंती महोत्सव वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी भजन आणि किर्तनाद्वारे समाजप्रबोधनाचे काम केले. संपूर्ण देशभर फिरून त्यांनी वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. आपल्या लिखाणातून अंधश्रद्धा-जातीभेद निर्मूलन आणि आत्मिक विकास ही उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ४१ अध्यायांचे ४,६७५ ओव्या असलेले ‘ग्रामगीता’ हे काव्य रचले. त्यांनी ग्राम उन्नतीसाठी लिहिलेल्या […]




