Featured Video Play Icon
चंद्रपुर जिल्हा

महाविदर्भ ताज्या घडामोडी

➤ ५ कोटी ६६ लाखांच्या विकासकामांना मंजुरी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश.

➤ सडे तीन किलो गांजा जप्त रामनगर पोलिसांची कारवाई.

➤ जिल्यात रक्ताचा मुबलक साठा रक्तपेढी प्रमुख डॉ . अनंत हजारे यांचे प्रतिपादन.

➤ बी पी एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरावर मिळणार आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली दाखल.

➤ नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या वैदेही लोया हिचा यंग चांदा ब्रिगेड च्या वतीने सत्कार.

अधिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी www.mahavidarbha.com वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *