चंद्रपुर

पॉझिटिव रुग्णाचा निवास असणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रातील ८ हजार ५४० नागरिकांची तपासणी

रूग्णाच्या संपर्कातील 84 पैकी 52 स्वॅब तपासणीला ;44 नमुने निगेटीव्ह

चंद्रपूर (का. प्र )चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत आढळलेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेल्या 84 नागरिकांपैकी 52 लोकांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले होते.त्यातील 44 नमुने निगेटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.