Related Articles
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराअभावी युवतीचा मृत्यू दोषींवर कारवाई करण्याची मागणी
रक्ताची कमतरता असल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या एका १७ वर्षीय युवतीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. २१) दुपारच्या सुमारास येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. सानिका कोंडुजी अनमुलवार असे मृत मुलीचे नाव आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील कोंडुजी अनमुलवार यांच्या सानिका या मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. […]
चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३७ जण कोरोना बाधित *तसेच आज जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू *आज कोरोना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-५८ *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२२३०८ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२१५०५ *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-४३७ *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३६६ जिल्ह्यातील (३३४) बाहेरील (३२) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे […]
चंद्रपूर तुकूम व मूल तालुक्यात सुशी गावात प्रत्येकी एक बाधित
*आतापर्यंतची बाधित संख्या ९८* *उपचार घेणारे कोरोना बाधित ४४* *आतापर्यत ५४ कोरोनातून बरे* चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १ जुलै रोजी २ बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या ९८ झाली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये उपचार घेणारे कोरोना बाधित ४४ आहेत. तर आत्तापर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४ आहे. आरोग्य यंत्रणेने […]


