

Related Articles
भाजपतर्फे रेल्वे प्रशासनाविरोधात रेल्वे रोको आंदोलन
आज सकाळी चंद्रपूर तालुक्यातील साखरवाही येथील शेतपरिसरात स्थानिक शेतकरीबांधवांच्या रास्त मागण्या घेवून भाजपतर्फे रेल्वे प्रशासनाविरोधात रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. साखरवाहीजवळील विमला सायडींग परिसरातील शेतकर्यांना आपल्या शेतात जाण्या-येण्यासाठी पर्यायी एकचं रस्ता उपलब्ध होता, परंतु तो रस्ता मागील महिन्यात झालेल्या ट्रॅक्टर अपघातामुळे रेल्वेने बंद केला. त्यामुळे तो रस्ता तात्काळ सुरू करावा. या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे […]
जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक मंडळाची बैठक…
चंद्रपूर, दि. 7 जून : जिल्हा सैनिक मंडळाची स्थापना शासनाच्या निर्देशाप्रमाणे 25 एप्रिल 2022 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मान्यतेने तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. या मंडळाची बैठक आज (दि.7) जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवृत्त कॅप्टन दीपक लिमसे, अशासकीय सदस्य ॲड भास्कर लाडे, विजय […]
जर लॉकडाऊन असणार तर असे असणार ? जिल्हाधिकारी
चंद्रपूर,(का.प्र):दि.1 सप्टेंबर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिनांक 3 सप्टेंबर पासून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या सुचना केलेल्या आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे कडक लॉकडाऊन करण्याच्या परवानगी करिता प्रस्ताव पाठविलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्हिडिओ संदेश जारी करतांना दिली आहे.


