०० यशोमती ठाकूर यांनी राजीनामा देण्यासाठी भाजपाचे आंदोलन
०० आम . किशोर जोरगेवार यांच्या वतीने विध्यर्त्यांना पुस्तके वाटप
०० महापौर राखी कंचर्लावार कडून आरोग्योद्दा डॉ दांडेकर यांचे अभिनंदन
चंद्रपूर : सिध्दबली पूर्व कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकारी व पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिध्दबली व्यवस्थापनासोबत दि. 21 रोजी पार पडलेल्या बैठकीत पूर्व कामगारांना पुर्ववत कामांवर सामावून घेण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 22 सप्टेंबरपासून सहा. कामगार आयुक्तांकडे आवेदन सादर करण्याची सुचना कामगारांना केली आहे. याबरोबरच सिध्दबली व्यवस्थापनाने पूर्व कामगारांचा सहा वर्षांचा थकीत वेतन […]
चंद्रपूर, दि. 15 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 1 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, […]
आयुक्त श्री. विपीन पालीवाल यांच्या हस्ते स्वीकारला कार्यभार चंद्रपूर – राज्य शासनाच्या सेवेतील श्री.मंगेश खवले यांची चंद्रपूर महानगरपालिका उपायुक्तपदी नेमणुक करण्यात आली असुन १४ जुलै रोजी मनपा आयुक्त श्री.विपीन पालीवाल यांच्या हस्ते त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला.राज्य शासनाच्या सेवेतून प्रतिनियुक्तीद्वारे त्यांची नेमणुक करण्यात आली असुन याआधी ते उमरेड नगर परिषद येथे मुख्याधिकारी म्हणुन कार्यरत होते. चंद्रपूर […]