०० यशोमती ठाकूर यांनी राजीनामा देण्यासाठी भाजपाचे आंदोलन
०० आम . किशोर जोरगेवार यांच्या वतीने विध्यर्त्यांना पुस्तके वाटप
०० महापौर राखी कंचर्लावार कडून आरोग्योद्दा डॉ दांडेकर यांचे अभिनंदन
* गत 24 तासात आठ कोरोनामुक्त * आतापर्यंत 22,669 जणांची कोरोनावर मात * ॲक्टीव पॉझिटिव्ह 92 चंद्रपूर, दि. 9 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात आठ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सात कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 23 हजार 153 झाली असून […]
पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गावांना प्राधान्य देण्याच्या सुचना चंद्रपूर : ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या कामांमध्ये येत असलेल्या अडीअडचणींचे निराकरण तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आढावा घेतला. वीस कलमी सभागृहात झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, कुशाग्र पाठक, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी […]
चंद्रपूर : जिल्ह्यातील बरांज मोकासा,चेक बरांज,सोमनाला,बोन्थाला,कढोली,केसुर्ली आणि चिंचोर्डी या गावांमध्ये कोळसा खाणीसाठी कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड ने जमिनीचे भुसंपादन केले आहे.या गावातील प्रकल्पग्रस्तांना कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये २०१६ मध्ये झालेल्या करारानुसार कार्यवाही करावी तसेच प्रकल्पबाधीत कुटूंबाचे जिल्हाधिकारी यांनी सर्वेक्षण करून फेरअहवाल शासनाकडे सादर करावा या कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार […]