

Related Articles
*चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी २१ वर*
चंद्रपूर (का. प्र )चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची त्यामध्ये भर पडली आहे. २३ मे रोजीच्या रात्री दिडच्या सुमारास चार अहवाल पॉझिटिव्ह आले होते .त्यामुळे २४ मे रोजी सकाळी १९ पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळी २१ झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार […]
आपली नोकरी लोकांच्या सेवेसाठीच – तत्कालीन जिल्हाधिकारी गुल्हाने
प्रशासनातर्फे तत्कालीन जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिका-यांना निरोप चंद्रपूर : शासकीय कार्यालयात काम घेऊन येणारा व्यक्ती हा आपला वेळ खायला आला आहे, किंवा तो आपला शत्रृ आहे, अशी मानसिकता अधिकारी आणि कर्मचा-यांनी अजिबात ठेवू नये. त्यामुळे आपल्यामध्ये ताणतणाव वाढतो. बदलत्या काळानुसार शासकीय सेवेत असणा-यांनी गतिमान काम करण्यासोबतच प्रत्यक्ष फिल्डवर जाणे, लोकांना भेटणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणेसुध्दा महत्वाचे […]
मुल शहरात सिमेंट रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी 5 लक्ष 28 लक्ष रुपये मंजूर – पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
चंद्रपूर : बल्लारपूर मतदार संघात येत असलेल्या मुल शहरातील अंतर्गत रस्ते मजबूत होणार असून सांडपाणी व्यवस्थापन अधिक सुरळीत होणार आहेत. याकरिता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वन, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन व सतत पाठपुरावा केल्यामुळे 5 कोटी 28 लक्ष 16 हजार 661 रुपये मंजूर करवून घेतले आहेत. राज्याच्या नगर विकास विभागाकडे याबाबत श्री. […]



